अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघ, (रजि.) पुणे 

शाखा : कल्याण डोंबिवली महानगरपालिका 

Logo AMBS
Animated fish
Animated fish

कल्याण डोंबिवली विभागातील समस्त भोई समाज बांधवांचे मी www.kalyanbhoisamaj.com या संकेत स्थळावर ( वेब साईट ) सहर्ष स्वागत करत आहे. अ.म.भोई समाज सेवा संघ (रजि.)ची शाखा कल्याण डोंबिवली विभागातील भोई समाज बांधवांच्या सोयी साठी व आधुनिक काळाची गरज म्हणून ही वेबसाइट सुरु करतांना मला अतिशय आनंद होत आहे. 

  • सर्व कुटुंब प्रमुखांनी स्वत:ची व आपल्या कुटुंबातील सदस्यांची माहिती इंटरनेटवरुन भरावी, म्हणजे आपला सर्व समाज बांधवांशी संपर्क वाढणार, व आपली माहिती जगाच्या कुठल्याही ठिकाणाहून पहाता येईल.

  • या वेबसाईटच्या सुधारणेसाठी आपणा कडून आलेल्या सुचनांचे नेहमी स्वागत केले जाईल.

या वेबसाइटची ठळक वैशिष्टये

ही वेबसाईट समाज बांधवांसाठी नि:शुल्क सादर केलेली आहे, तरी सर्व भोई समाज बांधवांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.